Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

Vaibhavwadi crime news : वैभववाडीत बंद असलेल्या बंगल्यावर चोरट्यांनी डल्ला मारत दोन गॅस सिलिंडर लंपास केले. या चोरीच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
Vaibhavwadi crime news

Vaibhavwadi crime news

esakal

Updated on

Sindhudurg gas cylinder theft case : वैभववाडी तालुक्यात चोरट्यांनी चार-पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. वैभववाडी शहरापाठोपाठ आता चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला असून, नाधवडे येथील परशुराम ईस्वलकर यांचा बंगला फोडून दोन गॅस सिलिंडरसह गृहपयोगी साहित्य चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (ता. २८) रात्री झाल्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com