Konkan Politics : देवगडमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला खिंडार; 'या' नेत्यांनी बदलला झेंडा, पालकमंत्री राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला प्रवेश

Shiv Sena (Thackeray Group) Leaders Join BJP : देवगड तालुक्यात ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
Nitesh Rane BJP joining event Sindhudurg

Nitesh Rane BJP joining event Sindhudurg

esakal

Updated on

देवगड : तालुक्यातील ठाकरे गट शिवसेना तालुकाप्रमुख जयेश नर, पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, संदीप डोळकर, मणचे सरपंच दीपक तोरस्कर आदी प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश (Shiv Sena Thackeray leaders join BJP in Devgad) केला. पाटगाव (ता. देवगड) येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. पक्षात आलेल्यांचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी आमची आहे, असे श्री. राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आश्‍वासित केले.

Loading content, please wait...

Related Stories

Ram Raksha Protest: Uddhav Thackeray Alleges Misuse of Hindutva for Political Gain
Devgad Nipani road closed after landslide
Nitesh Rane Announces Relief for Local Vehicle Owners
Sindhudurg monsoon tourism update
Marathi News Esakal
www.esakal.com