Sindhudurg DCC Bank Exam : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची नोकर भरती, कोकणासह, कोल्हापूर, सांगली, गोव्यात होणार परिक्षा

Sindhudurg DCC Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांसाठी परीक्षा कोकणासह कोल्हापूर, सांगली व गोवा येथे आयोजित केली जाणार आहे. उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
Sindhudurg DCC Bank Exam

Sindhudurg DCC Bank Exam

esakal

Updated on

Sangli Bank Exam Centre : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नोकर भरतीमधील उमेदवारांची परीक्षा २८ फेब्रुवारीला जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबवली जात आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घेतली गेली नव्हती. परीक्षेची तारीख आय.बी.पी.एस कंपनीकडून २८ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Chairman Election
Major Relief for Job Seekers: Satara DCC Bank Recruitment Process Restarts
Sangli DCC Bank Junior Clerk Recruitment 2026
Marathi News Esakal
www.esakal.com