Rare Albino Snake : काळा नाहीतर चक्क पांढराशुभ्र! सिंधुदुर्गातील पावशीत आढळला अत्यंत दुर्मीळ विषारी 'अल्बिनो मण्यार'; गुळगुळीत शरीर अन्.. काय आहे खासियत?

rare white albino common krait found in Pavashi Kudal : सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पावशी येथे प्रथमच पांढऱ्या रंगाच्या अल्बिनो मण्यारची नोंद झाली. सर्पमित्रांनी सुरक्षित रेस्क्यू केलेल्या या दुर्मीळ सापाचे तज्ज्ञांनी निरीक्षण केले.
Albino Common Krait in Sindhudurg

Albino Common Krait in Sindhudurg

esakal

Updated on

कुडाळ : सिंधुदुर्गच्या जैवविविधतेत आणखी एका दुर्मीळ सर्पाची भर पडली आहे. तालुक्यातील पावशी येथे जिल्ह्यात प्रथमच पांढऱ्या रंगाच्या ‘अल्बिनो मण्यार’ची नोंद झाली आहे. नेहमी काळसर किंवा निळसर-काळ्या रंगात आढळणारा मण्यार चक्क पांढऱ्या रंगात दिसून आल्याने ही नोंद सर्पअभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाची ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com