Pre Monsoon Rain Alert : कोकणच्या हापूसवर पावसाचं सावट! सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; बागायतदारांची धास्ती वाढली

Impact of Pre-Monsoon Rains on Sindhudurg Mango Crop : सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्याने आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
why mango farmers in Konkan are worried in 2026

why mango farmers in Konkan are worried in 2026

esakal

Updated on

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : आंबा हंगाम मध्यावर असताना सिंधुदुर्गावर वादळी वाऱ्यांसह पावसाचे सावट निर्माण झाले (sindhudurg mango crop damage due to rain) आहे. हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत (ता. ८) पावसाचा अंदाज दिल्याने आंबा बागायतदारांची धास्ती वाढली आहे. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजकांची देखील चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com