Nitesh Rane on Chipi Airport : मुंबईहून सिंधुदुर्ग गाठणे झाले आता आणखी सोपे! दोन वर्षांनंतर चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू; पर्यटनाला मिळणार चालना, नीतेश राणेंची ग्वाही

Sindhudurg Mumbai flight service latest news : दोन वर्षांच्या खंडानंतर सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाली. चिपी विमानतळावर प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री नीतेश राणे यांनी सेवा कायम सुरू राहण्याची ग्वाही दिली.
Nitesh Rane Sindhudurg flight announcement

Nitesh Rane Sindhudurg flight announcement

esakal

Updated on: 

कुडाळ : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारी आणि जिल्हावासीयांसाठी दळणवळणाची महत्त्वपूर्ण सुविधा ठरणारी सिंधुदुर्ग-मुंबई विमान सेवा दोन वर्षांच्या खंडानंतर आज पुन्हा सुरू झाली. आता ही सेवा भविष्यात कधीही बंद पडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी यावेळी (Sindhudurg Mumbai flight service resumed today) दिली.

Loading content, please wait...