Sindhudurg ZP Election Result : सिंधुदुर्गात महायुतीचा झंझावात! 50 पैकी 41 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व, ठाकरे गटासह काँग्रेसचे पानिपत, 6 अपक्षांचीही जोरदार एन्ट्री

Mahayuti’s Landslide Victory in Sindhudurg Zilla Parishad : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने ५० पैकी ४१ जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.
Sindhudurg ZP Election Result

Sindhudurg ZP Election Result

esakal

Updated on

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ५० पैकी तब्बल ४१ जागा मिळवत महायुतीने मोठा विजय नोंदविला. यात भाजपने २७ जागा घेत शिंदे शिवसेनेचा (१४ सदस्य) मोठा भाऊ ठरला; मात्र ‘अदृश्य शक्ती’ची रसद पुरविली जात असल्याचा दावा असलेले तब्बल सहा अपक्ष निवडून आले. महायुतीसाठी हे संख्याबळ धक्कादायक म्हणावे लागेल. ठाकरे शिवसेनेवर मात्र केवळ तीन जागांसह पराभवाची नामुष्की ओढविली. काँग्रेससह इतर पक्षांचे पानिपत झाले. आठही पंचायत समित्यांवर (Mahayuti victory in Sindhudurg local elections) महायुतीने मोठ्या संख्याबळासह सत्ता मिळविली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com