Sindhudurg ZP : प्रशासकीय राजवट संपतेय, लोकनियुक्त कारभार परततोय; ७ फेब्रुवारीला मतदान

Political Alliances : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव पुन्हा एकदा साजरा होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान होणार असून, प्रशासकीय राजवट संपवून लोकनियुक्त कारभाराला नवी दिशा मिळणार आहे.
Election officials and police personnel review preparations ahead of Sindhudurg ZP and Panchayat Samiti elections.

Election officials and police personnel review preparations ahead of Sindhudurg ZP and Panchayat Samiti elections.

sakal

Updated on

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात नऊ वर्षांनी मिनी विधानसभा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकासाचे तालुका केंद्र असलेल्या पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक ७ फेब्रुवारीला होत आहे. यानंतर सुमारे चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर लोकनियुक्त प्रशासन लाभणार आहे. यासाठी आवश्यक पूर्वतयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com