Sindhudurg ZP Election Results : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांचा कौल कुणाला? आज चित्र होणार स्पष्ट; सावंतवाडीत सर्वाधिक ६९.८४ टक्के मतदान

Sindhudurg ZP and Panchayat Samiti Election Voting Percentage : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ६१.९८ टक्के मतदान झाले असून सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.
Sindhudurg ZP Election Results

Sindhudurg ZP Election Results

esakal

Updated on

ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६१.९८ टक्के मतदान झाले. ५ लाख ६१ हजार १०५ पैकी ३ लाख ४७ हजार ७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एक लाख ८० हजार ३२७ पुरुष आणि एक लाख ६७ हजार ४२२ महिला मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान सावंतवाडी तालुक्यात ६९.८४ टक्के एवढे चुरशीचे झाले आहे. जिल्ह्यातील मतदारांचा कौल कुणाला, हे आज (ता. ९) निकालानंतर (Sindhudurg ZP and Panchayat Samiti Election Results) स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sindhudurg
Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
FDA action against food businesses in Sindhudurg
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
Marathi News Esakal
www.esakal.com