राजापूरकरांच्या पूरसमस्येवर तोडगा...!

राजापूरकरांच्या पूरसमस्येवर तोडगा...!

राजापूरकरांच्या पूरसमस्येवर तोडगा...!


राजापूर शहरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरत असलेला अर्जुना नदीपात्रातील गाळाचा प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे होता. गेल्या दोन महिन्यांपासून गाळ उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोंढेतड पूल ते अर्जुना नदीवरील मोठा पूल या दरम्यान सुमारे एक लाख घनमीटर गाळाचा उपसा झाला आहे. त्यामुळे नदीपात्र रूंदावले असून, पुराच्या त्रासापासून यंदा नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. गाळ उपसा सुरू असलेल्या ठिकाणाचा छायाचित्राद्वारे घेतलेला आढावा....

rat6p10.jpg ः
24M88321
राजापूर ः मोठ्या पुलाच्या येथे सुरू असलेला गाळ उपसा.
rat6p11.jpg ः
P24M88322
पोकलेनच्या साहाय्याने नदीकिनाऱ्यालगतचा गाळ काढला जात आहे.
rat6p12.jpg ः
P24M88323
नदीकाठावर पिचिंग केलेला गाळ.
rat6p13.jpg ः
P24M88324
गाळ उपसा केल्यानंतर नदीपात्र रूंदावले.
rat6p14.jpg ः
24M88325
नदीपात्रातील गाळ मशिनने काढून किनाऱ्यावर आणला जात आहे.
rat6p15.jpg ः
24M88326
गाळ उपशामुळे नदीपात्रात झालेला पाणीसाठा.
rat6p16.jpg ः
P24M88327
पिचिंग केलेला गाळ वरचीपेठेमध्ये रस्ता रूंदीकरणासाठी उपयुक्त ठरणार. (राजेंद्र बाईत, सकाळ छायाचित्रसेवा)
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com