अपघात झालेल्या गाडीतून संशयास्पद पांढरी पावरड खाली पडली

अपघात झालेल्या गाडीतून संशयास्पद पांढरी पावरड खाली पडली

बोर्डी : पालघर जिल्ह्यातील चिंचणी (बुरुजपाडा) येथे समुद्रकिनारी फाँरच्युनर गाडी पलटी झाल्याने भिषण अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही मात्र गाडीतुन पांढऱ्या रंगाची पावडर असलेली प्लास्टीक पडलेली आढळून आल्याने काही काळेबेरे असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

गुरुवारी (ता.18) दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. एम.एच.04 ई एच 7666 असा गाडीचा नंबर आहे.    घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली आहे. मात्र सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com