Talere Kolhapur highway latest news
esakal
वैभववाडी : तळेरे - कोल्हापूर महामार्गावरील तळेरे-गगनबावडा टापूत अतिक्रमण केलेल्या ५६ इमारतमालकांना महामार्ग प्रशासन न्यायालयाकडून प्राथमिक नोटीस बजाविण्यात आली (56 building owners encroachment notice) आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या इमारतधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. ५६ मध्ये सर्वाधिक अतिक्रमित मालमत्ता या वैभववाडी शहर आणि परिसरातील आहेत.