

Thackeray Shiv Sena’s Sandesh Nikam announcing a Hindutva-centric strategy for the upcoming Vengurla elections.
Sakal
वेंगुर्ले: बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचा मुद्दा यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावताना येथील पालिकेवर पक्षाचा भगवा फडकवीन. येथील जनता आजही माझ्या पाठीशी आहे, असा दावा ठाकरे शिवसेनेचे येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश निकम यांनी पत्रकार परिषदेत केला.