Thane Ring Metro latest update
esakal
ठाणे : वाहतूककोंडी, प्रवासासाठीचा वेळ, शहर विस्ताराच्या पार्श्वभूमीवर रिंग मेट्रो शहरासाठी भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या सुविधेमुळे ठाणेकरांना भिवंडी, कल्याण, नवी मुंबईसह मुंबईला जाता येणार असल्याने रिंगमेट्रो भविष्यातील सुखकर प्रवासाचा रथ ठरणार (Thane Metro Connectivity) आहे.