शिरवली ग्रामपंचायतीच्या
नुतन इमारतीचे उद्‍घाटन

शिरवली ग्रामपंचायतीच्या नुतन इमारतीचे उद्‍घाटन

80679
शिरवली : येथील ग्रामपंचायतीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन नीतेश राणे यांच्या हस्ते झाले.

शिरवली ग्रामपंचायतीच्या
नुतन इमारतीचे उद्‍घाटन
देवगड, ता. ५ ः तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी बंड्या नारकर, संदीप देवळेकर, भक्ती जठार, सविता पोयरेकर, बींदुसार नांदगावकर, श्री. मलगुंडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com