ग्रंथदिंडीने ग्रामीण साहित्य संमेलन गजबजले

ग्रंथदिंडीने ग्रामीण साहित्य संमेलन गजबजले

ग्रंथदिंडीने ग्रामीण साहित्य संमेलन गजबजले
राजापूरः राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्यावतीने तालुक्यातील तळवडे येथे आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे. गुरूवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीमध्ये होत असलेल्या या संमेलनाचा ग्रंथदिडीने आरंभ झाला. त्याची काही छायाचित्रे.

rat11p30.jpg ः
82050
राजापूर ः ग्रंथदिडींमध्ये सहभागी झालेल्या सजलेल्या बैलगाडीसमवेत राजापूर-लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड.
rat11p31.jpg ः
82051
झाशीची राणी आणि मावळ्यांच्या वेषभूषेतील विद्यार्थी.
rat11p32.jpg
82052
खांद्यावरून ग्रंथदिंडी वाहताना संदीप परटवलकर, एम. आर. पाटील आदी.
rat11p33.jpg
82053
ग्रंथदिडीमध्ये सहभागी झालेले वेषभूषेतील विद्यार्थी, सजवलेले घोडेस्वार आणि बैलगाडी.
rat11p34.jpg
82054
ग्रंथदिडीमध्ये सहभागी झालेले पारंपरिक वाद्य असलेले ढोलपथक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com