हर्णैच्या श्रीराम हायस्कूलमध्ये विज्ञान दिन

हर्णैच्या श्रीराम हायस्कूलमध्ये विज्ञान दिन

हर्णैच्या श्रीराम हायस्कूलमध्ये विज्ञान दिन
दाभोळ ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीराम हायस्कूल हर्णै-पाज येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ श्रीराम हायस्कूल हर्णै-पाज येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. सर्व विद्यार्थ्यांना अनिल पेठकर व सोनाली मेहेंदळे यांनी या दिवसाचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले. या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पांढरे, दिगंबर पावसे, मोहन पडवेकर, ओंकार बेडेकर उपस्थित होते. कविता मगर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com