दाभोळ ः 26 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान

दाभोळ ः 26 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान

rat१५p२७.jpg ः
८९२८१
दापोलीः विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना राज्यपाल रमेश बैस.

कोकण कृषी विद्यापिठाच्या
२६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
दाभोळ, ता. १५ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने आयोजित केलेल्या ४१ व्या पदवीदान समारंभात राज्यपाल रमेश बैस, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे माजी महासंचालक एस. आय्यपन यांच्या हस्ते २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाची २६ सुवर्णपदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सुवर्ण पदक २०२०-२१ बाळकृष्ण कामत (एमएस्सी कृषी), पांडे आयुशी (एमएस्सी मत्स्य), हृषिकेश सोनावणे (एमटेक कृषी अभियांत्रिकी), सौरभ जुवळे (एमएस्सी वनशास्त्र), भाग्यशाला शिरसाट (एमएस्सी उद्यानविद्या), अंकिता अवारी (एमएस्सी पीएचएम), शुभम पाटील (एमएस्सी जैवतंत्र). डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सुवर्ण पदक २०२१-२२ ः विद्या दिवडे (बीएस्सी कृषी), श्रद्धा पवार (बीएस्सी उद्यानविद्या), वैष्णवी गायकवाड (बीटेक कृषी अभियांत्रिकी), सुश्रुषा रोहीलकर (बीएफएस्सी), शुभम उगले ( बीटेक अन्नतंत्रज्ञान), राकेश मोदाला ( बीएस्सी वनशास्त्र), शफ्रीन अन्सारी (बीटेक जैवतंत्रज्ञान). अँस्पी सुवर्णपदक २०२१-२२ ः स्वाती सोगम, प्राजक्ता महोरे (बीटेक कृषी अभियांत्रिकी). सर राँबर्ट अँलन सुवर्णपदक २०२१-२२ः विद्या दिवडे ( बीएस्सी कृषी), (कै.) जी. जी. ठाकरे सुवर्णपदक २०२१ -२२ः शिवमा ओप्पारी (एमएस्सी कृषी अर्थशास्त्र). हेक्झामर सुवर्णपदक २०२०-२१ः मन्सूर हसनसाब (एमएस्सी कृषी कीटकशास्त्र), बाळकृष्ण कामत (एमएस्सी कृषी वनस्पती रोगशास्त्र), अमृता निगडे (एमएस्सी कृषिविद्या), भाग्यशाला शिरसाट (एमएस्सी उद्यानविद्या), नूतन रामटेके (एमएस्सी कृषी वनस्पतीशास्त्र). (कै.) मंदाकिनी सहस्रबुद्धे सुवर्णपदक २०२१-२२ः अम्सावल्ली व्ही. (एमएस्सी कृषी). (कै.) अरुणभैय्या नायकवडी सुवर्णपदक २०२१-२२ः सुचिता अदाते (एमएस्सी कृषी विस्तार शिक्षण). (कै.) श्रीमती नीलिमा श्रीरंग कद्रेकर सुवर्णपदक २०२१-२२ः सइदा नय्यर सुलताना (एमएस्सी कृषी मृदशास्त्र व कृषी रसायन शास्त्र).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com