Thur, March 30, 2023

मुख्य अंकासाठी शुक्रवार, १७ मार्च २०२३ च्या महत्वाच्या बातम्या
मुख्य अंकासाठी शुक्रवार, १७ मार्च २०२३ च्या महत्वाच्या बातम्या
Published on : 19 March 2023, 12:54 pm
सांगली ः मुख्य अंकासाठी शुक्रवार, १७ मार्च २०२३ च्या महत्वाच्या बातम्या
जत ः माजी नगरसेवक विजय ताड (वय ४०) याचा जतमध्ये गोळीबार करून, दगडाने ठेचून खून. अल्फोन्सा स्कूलजवळ प्रकार.
सांगली ः तब्बल १६ घरफोड्या करणारा पलूसमधील चोरटा जेरबंद; पिस्तुलासह २ किलो चांदी, ६४ तोळे सोने हस्तगत. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये डल्ला.
सांगली ः वालचंद हेकॅथॉन कार्यक्रम सांगता
सांगली ः महापालिका स्थायी समिती सभा
सांगली ः शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान - नितीन चौगुले प्रेस
सांगली ः जि. प. सीईओ प्रेस
सांगली ः महिलांना आजपासून एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, आमदार गाडगीळ यांच्याकडून स्वागत
कवलापूर ः निरंकारी संप्रदाय. संत समागम.