बोलक्या भिंती तयार करण्यासाठी पाच हजाराची देणगी

बोलक्या भिंती तयार करण्यासाठी पाच हजाराची देणगी

-rat२४p२८.jpg ः
९११४५
साखरपा ः बोलक्या भिंती तयार करण्यासाठी आर्थिक मदत मुख्याध्यापक दिव्या भाटकर यांच्याकडे देताना रामचंद्र कुवळेकर.
-
बोलक्या भिंतीसाठी पाच हजाराची देणगी

साखरपा, ता. २४ ः संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील साखरपा नं. १ शाळेला सेवानिवृत्त केंद्रीय प्रमुख रामचंद्र कुवळेकर यांनी शाळेच्या नूतन इमारतीच्या बोलक्या भिंती तयार करण्यासाठी पाच हजाराची आर्थिक मदत केली. मुख्याध्यापक दिव्या भाटकर यांच्याकडे पाच हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या आर्थिक मदतीबद्दल दिव्या भाटकर यांनी कुवळेकर यांचे अभिनंदन केले. या वेळी साखरपा नं १ चे सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com