सावंतवाडीत मनसेचा फलक

सावंतवाडीत मनसेचा फलक

98766
सावंतवाडी ः फलकाचे अनावरण करताना संदीप दळवी, आशिष सुभेदार, अनिल केसरकर आदी.

सावंतवाडीत मनसेचा फलक
सावंतवाडी ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी शहर शाखेच्या कायमस्वरुपी फलकाचे अनावरण मनसेचे राज्य सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिमखाना मैदान येथे करण्यात आले. यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांच्या हस्ते नारळ वाढवून उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी धीरज परब, संतोष भैरवकर, अतुल केसरकर, गुरुदास गवंडे, ओमकार कुरतडकर, प्रवीण गवस, मंदार परब, प्रमोद तावडे, विलास सातार्डेकर, दिलीप पवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com