उद्योगमंत्री सामंत आज जिल्ह्यात

उद्योगमंत्री सामंत आज जिल्ह्यात

98808
उदय सामंत

उद्योगमंत्री सामंत आज जिल्ह्यात
सिंधुदुर्गनगरी : उद्योगमंत्री उदय सामंत उद्या (ता. २७) जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः सकाळी ७.१० ला कुडाळ रेल्वे स्थानक येथे आगमन, साडेसातला कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दहाला कुडाळ येथून मोटारीने मळगावकडे (ता. सावंतवाडी) प्रयाण, सकाळी साडेदहा ते बारा मळगाव-भगवती सभागृह येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, दुपारी बाराला मळगाव येथून कुडाळकडे प्रयाण, दुपारी साडेबारा ते दीड कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ आढावा, पावणे तीनला ओरोसकडे प्रयाण, दुपारी तीनला जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा, सायंकाळी साडेचारला कणकवलीकडे प्रयाण, पाचला शिवसेना मध्यवर्ती कार्यालय उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थिती, पावणे पाचला जानवली-वायंगडेवाडीकडे प्रयाण, सहाला शिवसेना कणकवली तालुका आयोजित जिल्हा-राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती, सातला रत्नागिरीकडे प्रयाण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com