चौकुळ महाविद्यालयातून तुकाराम नाईक प्रथम

चौकुळ महाविद्यालयातून तुकाराम नाईक प्रथम

swt२५३२.jpg
०४९९६
तुकाराम नाईक, सुकन्या चव्हाण, पूजा पडवळ, वैष्णवी परब, सुप्रिया कांबळे

चौकुळ महाविद्यालयातून तुकाराम नाईक प्रथम
आंबोली, ता. २५ ः चौकुळ कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. वाणिज्य शाखेतून तुकाराम नाईक (७६.५०), पूजा पडवळ (७५.५०), वैष्णवी परब (६८.८३), कला शाखेतून सुकन्या चव्हाण (७९.१७), सुप्रिया कांबळे (७६ टक्के), सखू यमकर (७३ टक्के) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, शिक्षक, पालकांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com