मोटार अपघातामध्ये दोघेजण जखमी

मोटार अपघातामध्ये दोघेजण जखमी

rat26p29.jpg
05208
अपघातग्रस्त मोटार.
---------------
मोटार अपघातामध्ये दोघेजण जखमी
खेडः आंबवली मार्गावरील सुकीवलीनजीक मोटार झाडाला ठोकरून झालेल्या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (ता. २६) दुपारी बाराच्या सुमारास घडला. सुकीवलीनजीक मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार थेट झाडावर आदळून अपघात झाला. यामध्ये चालकासह अन्य एकजण जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थानी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांची नावे मात्र उपलब्ध होऊ शकली नाहीत. या अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com