Sun, October 1, 2023

बंदरांमध्ये शुकशुकाट...
बंदरांमध्ये शुकशुकाट...
Published on : 2 June 2023, 10:03 am
बंदरांमध्ये शुकशुकाट...
रत्नागिरी ः जिल्ह्यात एक जूनपासून मासेमारी बंद झाल्याने मच्छीमारांनी नौका शाकारून किनाऱ्यावर ठेवण्यास सुरवात केली आहे. यावर्षीचा हंगाम संपल्याने जाळ्यांची साफसफाई आणि नौका व्यवस्थित किनाऱ्यावर आणून ठेवण्यासाठी बंदरात लगबग सुरू आहे.
rat2p8.jpg
06503
नाटे (ता. राजापूर)ः नाटे बंदरात नौका शाकारून ठेवण्यात आल्या आहेत.
rat2p9.jpg
06504
नाटे बंदरात जाळी धुवून सुकण्यासाठी टाकण्यात आली आहेत.
(छाया : हर्षल कुळकर्णी, रत्नागिरी )