अपेक्षा मतदारांच्या

अपेक्षा मतदारांच्या

२७ (निवडणूक पानासाठी)
-----------

- rat१९p५.jpg -
२४M७८४२४
डॉ.विशाल पेटकर

अपेक्षा मतदारांच्या---------लोगो

नवीन सरकार व नव्या खासदारांचे स्थानिकांच्या रोजगार, आरोग्यसेवा, शिक्षण कायदा व सुविधा या मूलभूत गरजांकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोकणवासियांसाठी पर्यटन व्यवसायवाढीसाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत तसेच रेल्वेसंबंधी असणाऱ्या समस्या तातडीने सोडवल्या पाहिजेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करून कोकणवासियांना दिलासा दिला पाहिजे. महामार्गावरती अत्याधुनिक सोयीने उपलब्ध ट्रामाकेअर सेंटर सुरू केले पाहिजे. आंबा व काजू बागायतदार, मच्छीमार यांच्या व्यवसायासाठी विशेष प्राधान्याने योजना तयार केल्या पाहिजेत.

- डॉ. विशाल पेटकर, शिरगाव ता. चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com