सोशल मीडीववर वॉच

सोशल मीडीववर वॉच

पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच

रत्नागिरी, ता. २६ ः रत्नागिरी-सिंधूदुर्ग मतदारसंघ लोकसभा निवडणुकीवर पोलिसांची करडी नजर आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सोशल मीडियावरही लक्ष ठेवले आहे. अशा काळात सोशल मीडीयावर उमेदवारांचा बदनामी करणारा अगर समाजात तेढ निर्माण करणारा अथवा अफवा पसरविणारे संदेश समाजकंटकांकडून व्हायरल केला जावू शकतो. यामुळे समाजिकस्वास्थ बिघडू शकते. अशा सर्व घटकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. चुकीचे अगर बदनामीकारक संदेश आपल्या पाल्यांकडून व्हायरल होणार नाहीत याची काळजी पालकांनी घ्यावी असे आवाहन पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
-----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com