शिक्षिका खातू निवृत्त

शिक्षिका खातू निवृत्त

- rat२७p३.jpg ः
P२४M८०१२४
संगमेश्वर - सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका श्वेता खातू यांचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील.

प्राथमिक शिक्षिका श्वेता खातू सेवानिवृत्त

संगमेश्वर, ता. २८ ः तालुक्यातील गोळवली टप्पा शाळेच्या प्राथमिक शिक्षिका श्वेता खातू या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. या निमित्त केंद्रशाळा तुरळ नं. २ येथे केंद्राच्यावतीने आयोजित कार्यक्रमात खातू यांचा गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पाटील म्हणाले, आयुष्यात शालेय शिक्षण विभागात काम करताना शिक्षणबांधवांनी श्वेता खातूंप्रमाणे अंगी असलेले दैनंदिन उपक्रमशिलता, वक्तशीरपणा इत्यादी गुण प्रत्येकाने जतन केल्यास आपल्या शिक्षकीपेशात गुणी, संस्कारी व आदर्श शिक्षक नक्कीच बनू शकतील, यात तीळमात्र शंका नाही. धामापूर तसेच कुंभारखाणीसारख्या खेडेगावांमध्ये नोकरीची सुरवात केली. त्या वेळी अशा गावांमध्ये कोणत्याही सोयीसुविधा नसतानाही अगदी प्रामाणिकपणे ३९ वर्षे सेवा बजावली.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com