‘लाडकी बहीण’साठी 
कलमठला आज शिबिर

‘लाडकी बहीण’साठी कलमठला आज शिबिर

Published on

‘लाडकी बहीण’साठी
कलमठला आज शिबिर
कणकवली ः ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी कलमठ ग्रामपंचायतीमध्ये उद्या (ता.४) सकाळी साडेनऊ ते पाच दरम्यान विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने या योजनेमध्ये बदल केल्याने महिलांना आता या योजनेचा लाभ घेणे शक्य होणार आहे. ज्यांना वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्या महिलांनी या शिबिरांमध्ये आपली माहिती द्यावी. त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.