Mumbai Sindhudurg FlightChipi Airport, Mumbai Sindhudurg Flight, Mumbai Chipi, mumbai to chipi airplane
कोकण
Ganpati Special Flights: गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? जाणून घ्या Mumbai- Chipi विमानाचे Fare, Timetable
Ganpati Special Flights Mumbai to Chipi Airport: गणेशोत्सव कालावधीसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
Mumbai to Chipi flight Ticket price Air Alliance
म्हापण : अलायन्स एअर कंपनीने गणेशोत्सव कालावधीसाठी चिपी विमानतळावरुन अतिरिक्त विमानसेवा सुरू केली आहे. मुंबई येथून सिंधुदुर्गात येणाऱ्या आणि सिंधुदुर्गातून मुंबईला जाणाऱ्या गणेश भक्तांना या सेवेचा फायदा होणार आहे. गणेशोत्सव कालावधीसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.