थंडी अन् मोहोर

थंडी अन् मोहोर

Published on

11048
थंडी अन् मोहोर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे आंबा व काजू कलमांना पोषक वातावरण निर्माण झाले असून, महाळुंगे (ता. देवगड) येथे आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर फुटल्याने बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

Marathi News Esakal
www.esakal.com