तन्वी सुतार हिची डेटा अॅनालिस्ट म्हणून निवड

तन्वी सुतार हिची डेटा अॅनालिस्ट म्हणून निवड
Published on

ra१९p३.jpg-
26O58188
तन्वी सुतार

तन्वी सुतार हिची ‘डाटा ॲनालिस्ट’पदी निवड
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थिनी तन्वी सुतार हिची नामांकित संशोधन संस्था हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) येथे डाटा ॲनालिस्ट (माहिती विश्लेषक) म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ग्रँडअंतर्गत करण्यात आली.तन्वी सुतार हिला टीआयएफआरकडून अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. तिची कामाचे ठिकाण डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे. डाटा विश्लेषण, संगणकशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील कौशल्यांना मिळालेली ही संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, आयटीसीएस समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे आदींनी तिचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Speaks to Students on Jobs, Paper Leaks
Abhijeet Dipke Claim
Taipei Open 2026
आता शाळा बंद करून गुरुजी निघाले मोहिमेला; विद्यार्थ्यांनी शिकायचं कुणाकडून? ​दिंडोरीत ३७२ शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती; २६ शाळांतील शंभर टक्के शिक्षकांना आदेश, शिक्षणावर परिणाम होण्याची भीती
Marathi News Esakal
www.esakal.com