Raigad Crime: एकाच रात्री सहा घरफोड्या,  रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
raigad crimesakal

Raigad Crime: एकाच रात्री सहा घरफोड्या, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Published on

Mumbai News: शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडत रोख रक्कम, दागिने लंपास केले आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Raigad Crime: एकाच रात्री सहा घरफोड्या,  रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Raigad Fort: रायगडावरील पायवाट दोन दिवस बंद, वाचा काय आहे कारण

माणगाव पोलिस हद्दीतील दत्तनगर मैत्री पार्कमधील दत्तछाया बिल्डिंग २ मधील बंद घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ५७,७०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

याच परिसरातील एक रहिवासी इमारतीमधील एका, तर शिर्के अपार्टमेंटमधील चार घरांमधून साधारण दोन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकाराने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरट्यांना जेरबंद करा, अशी मागणी होत आहे.

Raigad Crime: एकाच रात्री सहा घरफोड्या,  रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Raigad News : पाली खोपोली राज्य महामार्गावर कारची रिक्षाला ठोकर अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com