Kokan Toll Free Journey: कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी; जीआर निघाला

नेमका कुठल्या मार्गांवर आणि कधीपासून कधीपर्यंत ही टोलमाफी असणार आहे जाणून घ्या
Toll Plaza
Toll PlazaSakal
Updated on: 

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Vivekanand Patil speech at Kini protest
Pune Bangalore Highway Traffic raju shetti kini toll naka
Kognoli toll plaza news
Raju Shetti Protest News