Toronto Power Plant 600 acres land mystery
esakal
Toronto Power Plant Land Survey in Sahyadri Hills : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरांटो पॉवर प्लॅन्ट प्रकल्पासाठी ६०० एकर क्षेत्रातील वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत (Toronto Power Plant Sahyadri tree plantation) आहे.