Konkan MLC Election : '5 वेळा पराभूत केलेल्या उमेदवारासाठी...'; उदय सामंतांचा तटकरेंच्या बिनविरोध निवडीवर थेट आक्षेप, महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर?

Why Uday Samant Rejected Credit for Aniket Tatkare's Victory : रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचे श्रेय नाकारले. निर्णयापूर्वी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
Uday Samant statement on Aniket Tatkare election

Uday Samant statement on Aniket Tatkare election

esakal

Updated on

रत्नागिरी : विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीत कोणतेही योगदान नाही. त्यावेळी माघारीविषयी कोणतीच माहिती मला दिलेली (Konkan MLC election political controversy) नव्हती. कोकणची जागा बिनविरोधच करायची होती, तर पालकमंत्री म्हणून मला कल्पना द्यायला हवी होती. पाच वेळा मी पराभूत केलेल्या त्या उमेदवाराबाबत एवढा मोठा निर्णय घेताना मला विश्वासात घेणे किंवा पूर्वकल्पना देणे गरजेचे होते, अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

715 crore Jaigad Tawsal bridge
Ratnagiri Hapus Mango
Ratnagiri industrial investment projects
Nanar bauxite project Ratnagiri latest update
Marathi News Esakal
www.esakal.com