मंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर; असा असेल दौरा

Uday Samant
Uday SamantSakal
Summary

राज्‍याचे उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचा आज सिंधुदुर्ग जिल्‍हा दौरा कार्यक्रम आहे.

सिंधुदुर्गनगरी : राज्‍याचे उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचा उद्या (ता. २७) सिंधुदुर्ग जिल्‍हा दौरा कार्यक्रम आहे. २७ ला सकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह रत्‍नागिरी येथून मोटारीने ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी १० वाजता आरोग्‍य सेवा आयुक्‍तालय, महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍यामार्फत पुरविण्‍यात आलेल्‍या रुग्‍णवाहिकांच्‍या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्‍थळ - जिल्‍हा परिषद, सिंधुदुर्ग. सकाळी १०.३० वाजता कोविड -१९ च्‍या पार्श्‍वभूमीवर केलेल्‍या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक, स्‍थळ- जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी ११ वाजता ओरोस येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता चिपी येथे आगमन व चिपी विमानतळ आढावा बैठक, दुपारी चिपी येथे १.३० वाजता पत्रकार परिषद, दुपारी २ वाजता चिपी विमानतळ येथून मोटारीने रत्‍नागिरीकडे प्रयाण.

Uday Samant
शाब्बास! निवृत्त कंडक्टरच्या मुलाचा ‘युपीएससी’ परीक्षेत झेंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com