

महायुती झाल्यास सन्मान राखला गेला पाहिजे, असे सांगत महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवा.
esakal
Konkan politics BJP Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा किंवा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. महायुतीसाठी समन्वयक समिती आग्रही आहे. मात्र, शिवसेनेला कुठेच कमी लेखू नये, आम्ही संयमी आहोत. एक घाव, दोन तुकडे करणार नाही. महायुती झाल्यास सन्मान राखला गेला पाहिजे, असे सांगत महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवा. मैत्रीपूर्ण लढतीसाठी सक्षम राहा, असे आवाहन शिवसेना संपर्कमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.