Ratnagiri News:छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंवरील रांगोळीला द्वितीय क्रमांक; देवरूखचे विलास रहाटे ठरले राज्यभर चर्चेचा विषय!
Rangoli on Chhatrapati Shivaji Maharaj: राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विलास रहाटे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज व बाजीप्रभू देशपांडे यांची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेतली.
साडवली: राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालय (ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे.