Ganeshmurti : गणेशमूर्तींनाही युद्धाचा फटका; अमेरिकावारीसाठी सज्ज गणेशमूर्ती अडकल्या

कागदी लगदा व शाडूमातीपासून तयार करण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती यंदा आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात पाठविणे रखडले.
ganeshmurti

ganeshmurti

sakal

Updated on

रत्नागिरी - कागदी लगदा व शाडूमातीपासून तयार करण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी ओळख असलेल्या गणेशगुळे येथील मूर्तिकार ज्ञानेश कोटकर यांच्या गणेशमूर्ती यंदा आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात पाठविणे रखडले आहे. अमेरिकेसाठी तयार केलेल्या सुमारे ५० सुबक गणेशमूर्ती चित्रशाळेतच अडकून पडल्या असून, दीड ते दोन लाख रुपयांच्या नुकसानीची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com