Malvan Achara Road Incident : मालवण-आचरा रोडवर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, २८ वर्षीय महिलेसोबत नेमकं काय घडलं

Malvan police investigation : मालवण-आचरा रोडवर झाडाला लटकलेल्या अवस्थेत २८ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
28 year old woman found hanging on Malvan Achara road

28 year old woman found hanging on Malvan Achara road

esakal

Updated on

Achara Police : आचरा पोलिस ठाणे हद्दीतून बेपत्ता असलेल्या एका विवाहितेचा मृतदेह मालवण-आचरा रोडवरील कालावल पुलाजवळ हडी कोथेवाडी गावच्या हद्दीत खाडीकिनारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिची ओळख पटली असून, अंतरा हर्षद दुखंडे (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Engineer From Malvan Dies in Bhutan Bike Crash During Trip Funeral Held Locally After Tragic Accident
Pune Mayor Manjusha Nagpure has directed officials to prepare a comprehensive traffic improvement plan for Sinhagad Road within 15 days and deploy 50 wardens to ease congestion.
Sindhudurg
Sindhudurg Fort wall damage latest news
Marathi News Esakal
www.esakal.com