Ratnagiri Blast: Ratnagiri सरपण गोळा करताना अनोळखी वस्तू दिसली, कुतुहलाने उचलताच झाला स्फोट; महिलेच्या हाताची बोटे तुटली

The incident has raised safety concerns and police investigation is underway: जंगलात सरपण गोळा करताना महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट; बोटे तुटून गंभीर जखमी, पोलिसांनी परिसरातून २० पेक्षा अधिक जिवंत बॉम्ब जप्त केले
Mystery Blast in Rural Ratnagiri Leaves Woman Severely Injured

Mystery Blast in Rural Ratnagiri Leaves Woman Severely Injured

sakal

Updated on

रत्नागिरी : महिला जंगलात सरपण गोळा करायला जाते... तिथे तिला अनोळखी वस्तू दिसते... कुतूहलाने ती उचलते... मात्र पुढच्याच सेकंदात महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा भीषण स्फोट होतो... क्षणात हाताची बोटे तुटून ती गंभीर जखमी होते... चित्रपटात शोभावा असा धक्कादायक प्रकार तालुक्यातील जयगड येथील जांभारी परिसरात आज सकाळी पावणेआठ वाजता घडला. दरम्यान, परिसरातून तब्बल २९ जिवंत गावठी बॉम्ब पोलिसांच्या हाती लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com