

Women’s Role
sakal
पावस: महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे, हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला असून, राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान यांचे हे मोठे काम आहे, असे उद्गार मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी काढले.