yeradw-mumbai ST Bus : येरडव-मुंबई, पाचल-कल्याण गाडी सुरू' शिमगोत्सवात दिलासा; आमदार खोत यांचा पाठपुरावा

yeradw-mumbai bus Service : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातील येरडव-मुंबई दिवसा धावणारी एसटी गाडी पुन्हा सुरू करण्यात आली असून पाचल-डोंबिवली-कल्याण तसेच पुणे-अक्कलकोट या मार्गावरही एसटी सेवा सुरू झाली आहे.
An ST bus service resumes operation

An ST bus service resumes operation

sakal

Updated on

राजापूर : येरडव-मुंबई दिवसा धावणारी गाडी पूर्ववत सुरू करणे, पाचल-डोंबिवली-कल्याण आणि पुणे-अक्कलकोट या मार्गावर एसटी सेवा सुरू झाल्या आहेत. ऐन शिमगोत्सवामध्ये सुरू झालेल्या गाड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखरूप झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com