मियू तानिमित्सुवर एका सामन्याची बंदी

पीटीआय
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

लखनौ - कुमार विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी असलेल्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे जपानच्या मियू तानिमित्सु याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. ईजिप्त विरुद्धच्या सामन्यात त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चेहऱ्यावर जाणूनबुजून स्टिक मारली होती. सामन्यानंतर झालेल्या चौकशी समितीने संबंधित क्षणाचा व्हिडिओ पाहून हा निर्णय दिला. चौकशीस जपानचे प्रशिक्षक आणि मियू उपस्थित होते. मियुने आपला गुन्हा कबूल केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One match ban on the tanimitsu