मायामी टेनिस स्पर्धेत पेट्रा क्विटोवा विजयी

वृत्तसंस्था
Tuesday, 27 March 2018

फ्लोरिडा - चेक प्रजासत्ताकाच्या पेट्रा क्विटोवाने मायामी टेनिस स्पर्धेत संघर्षपूर्ण विजय मिळविला. तिने अमेरिकेची नवोदित प्रतिस्पर्धी सोफीया केनीनन हिचे कडवे आव्हान ३-६, ६-३, ६-४ असे परतावून लावले. आठव्या मानांकित व्हिनस विल्यम्स हिनेही आगेकूच केली. तिने नेदरलॅंड्‌सच्या किकी बेर्टेन्स हिला ५-७, ६-३, ७-५ असे पराभूत केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news tennis Petra Quitova won