
Akanksha Nitture
Sakal
गुजरात कडून खेळणारी दिव्या भारद्वाज आणि महाराष्ट्राची आकांक्षा नित्तूरे यांनी ३० व्या फिनेस्टा ओपन नॅशनल टेनिस चॅपियनशिपचा महिला एकेरी श्रेणीमध्ये दुसऱ्या फ़ेरीत प्रवेश केला असून, हा सामना मंगळवार रोजी नवी दिल्लीतील डीएलटीए कॉम्पलेक्समध्ये खेळला गेला.