Asian Para Games: निशाद कुमारने जिंकले ऐतिहासिक सुवर्ण; भारताच्या खात्यात दुसऱ्या दिवशी ५ गोल्डसह २४ पदकं...

India medal tally at Asian Para Games 2026 Day 2: आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या दिवशीही दमदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
Asian Para Games 2026

Nishad Kumar wins gold in Men's High Jump T47

esakal

Updated on: 

Nishad Kumar wins gold in Men's High Jump T47 : दोन वेळचा पॅरालिम्पिक पदक विजेता भारताचा स्टार अ‍ॅथलीट निशाद कुमार याने २०२६ च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीसह भारताने दिवसभरात ५ सुवर्णपदकांसह एकूण २४ पदकांची कमाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com