५ तास, २७ मिनिटे...! कार्लोस अल्काराझने इतिहास घडवला, रोमहर्षक लढतीनंतर Australian Open च्या फायनलमध्ये एन्ट्री

Carlos Alcaraz reaches Australian Open final for first time : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ मध्ये टेनिस इतिहासातील एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळाला. अव्वल मानांकित कार्लोस अल्काराझने तब्बल ५ तास २७ मिनिटे चाललेल्या रोमहर्षक उपांत्य फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत पहिल्यांदाच Australian Open च्या फायनलमध्ये प्रवेश केला.
Carlos Alcaraz enters his first Australian Open final

Carlos Alcaraz enters his first Australian Open final

esakal

Updated on

Carlos Alcaraz vs Alexander Zverev Longest men’s semifinal : कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रथमच धडक मारली. त्याने इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेल्या उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला हरवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com