6 December cricketers birthday
esakal
क्रिकेटविश्वात ६ डिसेंबर हा दिवस गेल्या अनेक वर्षांपासून खास ठरतो आहे. कारण या दिवशी एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे यात पाच दिग्गज भारतीय क्रिकेपटूंचाही समावेश आहे. या खेळाडूंना एकत्र केल्यास खास 'बर्थ डे प्लेईंग ११' करता येईल अशी ही यादी आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये आज उत्साह असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून या क्रिकेटपटूंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.